अल-बलद · 18/20
भाषांतर उच्चार — सूरा अल-बलद
أُولَٰئِكَ أَصْحَابُ الْمَيْمَنَةِ ۝١٨
Ulaaa`ika As-haabul maimanah
📖 मराठी अर्थ
१८. हेच लोक आहेत उजव्या बाजूचे

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 16-20 — सूरा अल-बलद

16أَوْ مِسْكِينًا ذَا مَتْرَبَةٍ
१६. किंवा मातीस मिळालेल्या अतिशय गरीब माणसाला
17ثُمَّ كَانَ مِنَ الَّذِينَ آمَنُوا وَتَوَاصَوْا بِالصَّبْرِ وَتَوَاصَوْا بِالْمَرْحَمَةِ
१७. मग त्या लोकांपैकी झाला असता, जे ईमान राखतात, आणि एकमेकांना धीर संयम व दया करुणा करण्याची ताकीद करतात
18أُولَٰئِكَ أَصْحَابُ الْمَيْمَنَةِ
१८. हेच लोक आहेत उजव्या बाजूचे
19وَالَّذِينَ كَفَرُوا بِآيَاتِنَا هُمْ أَصْحَابُ الْمَشْأَمَةِ
१९. आणि ज्या लोकांनी आमच्या आयतींचा इन्कार केला, तेच लोक डाव्या हाताचे आहेत
20عَلَيْهِمْ نَارٌ مُّؤْصَدَةٌ
२०. हेच आगीच्या कोंडीत असतील जी चारी बाजूंनी घेरलेली असेल
अल-बलदकुराण यादी
20आयत
MeccanRevelation
18आयत

भाषांतर — अल-बलद 18

सूरा अल-बलद आयत 18 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : १८. हेच लोक आहेत उजव्या बाजूचे

सूरा आयत 18/20 — सूरा अल-बलद البلد (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अल-बलद ऐका, सूरा अल-बलद भाषांतर, सूरा अल-बलद mp3, सूरा अल-बलद pdf. आयत 16–20. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Tuesday, September 29, 2026

Don't forget us in your sincere prayers