अल-बलद · 19/20
भाषांतर उच्चार — सूरा अल-बलद
وَالَّذِينَ كَفَرُوا بِآيَاتِنَا هُمْ أَصْحَابُ الْمَشْأَمَةِ ۝١٩
Wallazeena kafaroo bi aayaatinaa hum as-haabul Mash`amah
📖 मराठी अर्थ
१९. आणि ज्या लोकांनी आमच्या आयतींचा इन्कार केला, तेच लोक डाव्या हाताचे आहेत

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 17-20 — सूरा अल-बलद

17ثُمَّ كَانَ مِنَ الَّذِينَ آمَنُوا وَتَوَاصَوْا بِالصَّبْرِ وَتَوَاصَوْا بِالْمَرْحَمَةِ
१७. मग त्या लोकांपैकी झाला असता, जे ईमान राखतात, आणि एकमेकांना धीर संयम व दया करुणा करण्याची ताकीद करतात
18أُولَٰئِكَ أَصْحَابُ الْمَيْمَنَةِ
१८. हेच लोक आहेत उजव्या बाजूचे
19وَالَّذِينَ كَفَرُوا بِآيَاتِنَا هُمْ أَصْحَابُ الْمَشْأَمَةِ
१९. आणि ज्या लोकांनी आमच्या आयतींचा इन्कार केला, तेच लोक डाव्या हाताचे आहेत
20عَلَيْهِمْ نَارٌ مُّؤْصَدَةٌ
२०. हेच आगीच्या कोंडीत असतील जी चारी बाजूंनी घेरलेली असेल
अल-बलदकुराण यादी
20आयत
MeccanRevelation
19आयत

भाषांतर — अल-बलद 19

सूरा अल-बलद आयत 19 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : १९. आणि ज्या लोकांनी आमच्या आयतींचा इन्कार केला, तेच लोक…

सूरा आयत 19/20 — सूरा अल-बलद البلد (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अल-बलद ऐका, सूरा अल-बलद भाषांतर, सूरा अल-बलद mp3, सूरा अल-बलद pdf. आयत 17–20. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Wednesday, September 30, 2026

Don't forget us in your sincere prayers