अद-दुहा · 1/11
भाषांतर उच्चार — सूरा अद-दुहा
وَالضُّحَىٰ ۝١
Wad duhaa
📖 मराठी अर्थ
१. शपथ आहे चाश्त (सूर्य वर आल्या) च्या वेळेची

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 1-3 — सूरा अद-दुहा

1وَالضُّحَىٰ
१. शपथ आहे चाश्त (सूर्य वर आल्या) च्या वेळेची
2وَاللَّيْلِ إِذَا سَجَىٰ
२. आणि शपथ आहे रात्रीची जेव्हा ती पसरते
3مَا وَدَّعَكَ رَبُّكَ وَمَا قَلَىٰ
३. ना तर तुमच्या पालनकर्त्याने तुम्हाला (एकटे) सोडले आहे, आणि ना तो तुमच्याशी बेजार झाला आहे
अद-दुहाकुराण यादी
11आयत
MeccanRevelation
1आयत

भाषांतर — अद-दुहा 1

सूरा अद-दुहा आयत 1 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : १. शपथ आहे चाश्त (सूर्य वर आल्या) च्या वेळेची

सूरा आयत 1/11 — सूरा अद-दुहा الضحى (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अद-दुहा ऐका, सूरा अद-दुहा भाषांतर, सूरा अद-दुहा mp3, सूरा अद-दुहा pdf. आयत 1–3. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers