अल-अलक · 4/19
भाषांतर उच्चार — अल-अलक
الَّذِي عَلَّمَ بِالْقَلَمِ ۝٤
Al lazee `allama bil qalam
📖 मराठी अर्थ
४. ज्याने लेखणीद्वारे (ज्ञान) शिकविले
🎧 ऐका

📜 आयत 2-6 — अल-अलक

2خَلَقَ الْإِنسَانَ مِنْ عَلَقٍ
२. ज्याने मानवाला रक्ताच्या लोथड्या (गोळ्या) पासून निर्माण केले
3اقْرَأْ وَرَبُّكَ الْأَكْرَمُ
३. तुम्ही पठण करीत राहा तुमचा पालनकर्ता मोठा कृपाशील आहे
4الَّذِي عَلَّمَ بِالْقَلَمِ
४. ज्याने लेखणीद्वारे (ज्ञान) शिकविले
5عَلَّمَ الْإِنسَانَ مَا لَمْ يَعْلَمْ
५. ज्याने माणसाला ते शिकविले, जे तो जाणत नव्हता
6كَلَّا إِنَّ الْإِنسَانَ لَيَطْغَىٰ
६. खरोखर मनुष्य तर स्वतःवर काबू ठेवत नाही
अल-अलककुराण यादी
19आयत
MeccanRevelation
4आयत

भाषांतर — अल-अलक 4

सूरा अल-अलक आयत 4 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ४. ज्याने लेखणीद्वारे (ज्ञान) शिकविले

सूरा आयत 4/19 — अल-अलक العلق (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: अल-अलक ऐका, अल-अलक भाषांतर, अल-अलक mp3, अल-अलक pdf. आयत 2–6. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers