अल-अलक · 10/19
भाषांतर उच्चार — अल-अलक
عَبْدًا إِذَا صَلَّىٰ ۝١٠
Abdan iza sallaa
📖 मराठी अर्थ
१०. वास्तिवक तो दास नमाज अदा करतो

🎧 ऐका


📜 आयत 8-12 — अल-अलक

8إِنَّ إِلَىٰ رَبِّكَ الرُّجْعَىٰ
८. निःसंशय, तुमच्या पालनकर्त्याकडेच परत जायचे आहे
9أَرَأَيْتَ الَّذِي يَنْهَىٰ
९. (बरे) त्यालाही तुम्ही पाहिले, जो (एका दासाला) रोखतो
10عَبْدًا إِذَا صَلَّىٰ
१०. वास्तिवक तो दास नमाज अदा करतो
11أَرَأَيْتَ إِن كَانَ عَلَى الْهُدَىٰ
११. आता तुम्हीच सांगा जर तो सन्मार्गावर असेल
12أَوْ أَمَرَ بِالتَّقْوَىٰ
१२. किंवा अल्लाहचे भय राखून वागण्याचा आदेश देत असेल
अल-अलककुराण यादी
19आयत
MeccanRevelation
10आयत

भाषांतर — अल-अलक 10

सूरा अल-अलक आयत 10 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : १०. वास्तिवक तो दास नमाज अदा करतो

सूरा आयत 10/19 — अल-अलक العلق (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: अल-अलक ऐका, अल-अलक भाषांतर, अल-अलक mp3, अल-अलक pdf. आयत 8–12. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers