अल-अलक · 3/19
भाषांतर उच्चार — सूरा अल-अलक
اقْرَأْ وَرَبُّكَ الْأَكْرَمُ ۝٣
Iqra wa rab bukal akram
📖 मराठी अर्थ
३. तुम्ही पठण करीत राहा तुमचा पालनकर्ता मोठा कृपाशील आहे

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 1-5 — सूरा अल-अलक

1اقْرَأْ بِاسْمِ رَبِّكَ الَّذِي خَلَقَ
१. पठण करा आपल्या पालनकर्त्याच्या नावाने, ज्याने निर्माण केले
2خَلَقَ الْإِنسَانَ مِنْ عَلَقٍ
२. ज्याने मानवाला रक्ताच्या लोथड्या (गोळ्या) पासून निर्माण केले
3اقْرَأْ وَرَبُّكَ الْأَكْرَمُ
३. तुम्ही पठण करीत राहा तुमचा पालनकर्ता मोठा कृपाशील आहे
4الَّذِي عَلَّمَ بِالْقَلَمِ
४. ज्याने लेखणीद्वारे (ज्ञान) शिकविले
5عَلَّمَ الْإِنسَانَ مَا لَمْ يَعْلَمْ
५. ज्याने माणसाला ते शिकविले, जे तो जाणत नव्हता
अल-अलककुराण यादी
19आयत
MeccanRevelation
3आयत

भाषांतर — अल-अलक 3

सूरा अल-अलक आयत 3 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ३. तुम्ही पठण करीत राहा तुमचा पालनकर्ता मोठा कृपाशील आहे

सूरा आयत 3/19 — सूरा अल-अलक العلق (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अल-अलक ऐका, सूरा अल-अलक भाषांतर, सूरा अल-अलक mp3, सूरा अल-अलक pdf. आयत 1–5. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers