अल-फातिहा · 5/7
भाषांतर उच्चार — अल-फातिहा
إِيَّاكَ نَعْبُدُ وَإِيَّاكَ نَسْتَعِينُ ۝٥
Iyyaaka na`budu wa lyyaaka nasta`een
📖 मराठी अर्थ
५. आम्ही तुझीच उपासना करतो आणि तुझ्याकडेच मदतीची याचना करतो
🎧 ऐका

📜 आयत 3-7 — अल-फातिहा

3الرَّحْمَٰنِ الرَّحِيمِ
३. मोठा कृपावान, अतिशय दया करणारा आहे
4مَالِكِ يَوْمِ الدِّينِ
४. मोबदल्याच्या दिवसा (कयामत) चा स्वामी आहे
5إِيَّاكَ نَعْبُدُ وَإِيَّاكَ نَسْتَعِينُ
५. आम्ही तुझीच उपासना करतो आणि तुझ्याकडेच मदतीची याचना करतो
6اهْدِنَا الصِّرَاطَ الْمُسْتَقِيمَ
६. आम्हाला सरळ (सत्य) मार्ग दाखव. १
7صِرَاطَ الَّذِينَ أَنْعَمْتَ عَلَيْهِمْ غَيْرِ الْمَغْضُوبِ عَلَيْهِمْ وَلَا الضَّالِّينَ
७. अशा लोकांचा मार्ग, ज्यांच्यावर तू कृपा केली, त्या लोकांचा नव्हे, ज्यांच्यावर तुझा प्रकोप झाला आणि ना मार्गभ्रष्ट झालेल्यांचा
अल-फातिहाकुराण यादी
7आयत
MeccanRevelation
5आयत

भाषांतर — अल-फातिहा 5

सूरा अल-फातिहा आयत 5 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ५. आम्ही तुझीच उपासना करतो आणि तुझ्याकडेच मदतीची याचना करतो

सूरा आयत 5/7 — अल-फातिहा الفاتحة (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: अल-फातिहा ऐका, अल-फातिहा भाषांतर, अल-फातिहा mp3, अल-फातिहा pdf. आयत 3–7. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers