अल-फातिहा · 4/7
भाषांतर उच्चार — सूरा अल-फातिहा
مَالِكِ يَوْمِ الدِّينِ ۝٤
Maaliki Yawmid-Deen
📖 मराठी अर्थ
४. मोबदल्याच्या दिवसा (कयामत) चा स्वामी आहे

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 2-6 — सूरा अल-फातिहा

2الْحَمْدُ لِلَّهِ رَبِّ الْعَالَمِينَ
२. सर्व स्तुति - प्रशंसा अल्लाहकरिता आहे, जो समस्त विश्वाचा पालनहार १ आहे
3الرَّحْمَٰنِ الرَّحِيمِ
३. मोठा कृपावान, अतिशय दया करणारा आहे
4مَالِكِ يَوْمِ الدِّينِ
४. मोबदल्याच्या दिवसा (कयामत) चा स्वामी आहे
5إِيَّاكَ نَعْبُدُ وَإِيَّاكَ نَسْتَعِينُ
५. आम्ही तुझीच उपासना करतो आणि तुझ्याकडेच मदतीची याचना करतो
6اهْدِنَا الصِّرَاطَ الْمُسْتَقِيمَ
६. आम्हाला सरळ (सत्य) मार्ग दाखव. १
अल-फातिहाकुराण यादी
7आयत
MeccanRevelation
4आयत

भाषांतर — अल-फातिहा 4

सूरा अल-फातिहा आयत 4 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ४. मोबदल्याच्या दिवसा (कयामत) चा स्वामी आहे

सूरा आयत 4/7 — सूरा अल-फातिहा الفاتحة (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अल-फातिहा ऐका, सूरा अल-फातिहा भाषांतर, सूरा अल-फातिहा mp3, सूरा अल-फातिहा pdf. आयत 2–6. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers