अल-कसस · 41/88
भाषांतर उच्चार — सूरा अल-कसस
وَجَعَلْنَاهُمْ أَئِمَّةً يَدْعُونَ إِلَى النَّارِ ۖ وَيَوْمَ الْقِيَامَةِ لَا يُنصَرُونَ ۝٤١
Wa ja`alnaahum a`immatany yad`oona ilan Naari wa Yawmal Qiyaamati laa yunsaroon
📖 मराठी अर्थ
४१. आणि आम्ही त्यांना असे पेशवे बनविले की लोकांना जहन्नमकडे आमंत्रित करतील आणि कयामतच्या दिवशीही त्यांना मदत केली जाणार नाही

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 39-43 — सूरा अल-कसस

39وَاسْتَكْبَرَ هُوَ وَجُنُودُهُ فِي الْأَرْضِ بِغَيْرِ الْحَقِّ وَظَنُّوا أَنَّهُمْ إِلَيْنَا لَا يُرْجَعُونَ
३९. त्याने आणि त्याच्या सैन्याने नाहक देशात घमेंड केली, आणि असे समजून घेतले की आमच्याकडे परतविले जाणारच नाहीत
40فَأَخَذْنَاهُ وَجُنُودَهُ فَنَبَذْنَاهُمْ فِي الْيَمِّ ۖ فَانظُرْ كَيْفَ كَانَ عَاقِبَةُ الظَّالِمِينَ
४०. शेवटी आम्ही त्याला आणि त्याच्या सैन्याला धरले आणि समुद्रात बुडवून टाकले. आता पाहा की त्या अत्याचारींचा अंत कसा झाला
41وَجَعَلْنَاهُمْ أَئِمَّةً يَدْعُونَ إِلَى النَّارِ ۖ وَيَوْمَ الْقِيَامَةِ لَا يُنصَرُونَ
४१. आणि आम्ही त्यांना असे पेशवे बनविले की लोकांना जहन्नमकडे आमंत्रित करतील आणि कयामतच्या दिवशीही त्यांना मदत केली जाणार नाही
42وَأَتْبَعْنَاهُمْ فِي هَٰذِهِ الدُّنْيَا لَعْنَةً ۖ وَيَوْمَ الْقِيَامَةِ هُم مِّنَ الْمَقْبُوحِينَ
४२. आणि आम्ही या जगात देखील त्यांच्या मागे आपली लानत (निर्भर्त्सना) लावली, आणि कयामतच्या दिवशीही ते वाईट अवस्था असणाऱ्या लोकांपैकी असतील
43وَلَقَدْ آتَيْنَا مُوسَى الْكِتَابَ مِن بَعْدِ مَا أَهْلَكْنَا الْقُرُونَ الْأُولَىٰ بَصَائِرَ لِلنَّاسِ وَهُدًى وَرَحْمَةً لَّعَلَّهُمْ يَتَذَكَّرُونَ
४३. आणि आम्ही पूर्वीच्या काळातील लोकांना नष्ट केल्यानंतर मूसाला असा ग्रंथ प्रदान केला, जो लोकांसाठी प्रमाण, आणि मार्गदर्शन व (अल्लाहची) कृपा होऊन आला होता, यासाठी की त्यांनी बोध ग्रहण करावा
अल-कससकुराण यादी
88आयत
MeccanRevelation
41आयत

भाषांतर — अल-कसस 41

सूरा अल-कसस आयत 41 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ४१. आणि आम्ही त्यांना असे पेशवे बनविले की लोकांना जहन्नमकडे…

सूरा आयत 41/88 — सूरा अल-कसस القصص (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अल-कसस ऐका, सूरा अल-कसस भाषांतर, सूरा अल-कसस mp3, सूरा अल-कसस pdf. आयत 39–43. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Tuesday, September 29, 2026

Don't forget us in your sincere prayers