अल-अंकबूत · 66/69
भाषांतर उच्चार — सूरा अल-अंकबूत
لِيَكْفُرُوا بِمَا آتَيْنَاهُمْ وَلِيَتَمَتَّعُوا ۖ فَسَوْفَ يَعْلَمُونَ ۝٦٦
Li yakfuroo bimaaa aatainaahum wa li yatamatta`oo fasaw fa ya`lamoon
📖 मराठी अर्थ
६६. यासाठी की आम्ही केलेल्या उपकारांशी कृतघ्न व्हावे आणि लाभ घेत राहावा. आता लवकरच त्यांना कळून येईल

🎧 ऐका


📜 आयत 64-68 — सूरा अल-अंकबूत

64وَمَا هَٰذِهِ الْحَيَاةُ الدُّنْيَا إِلَّا لَهْوٌ وَلَعِبٌ ۚ وَإِنَّ الدَّارَ الْآخِرَةَ لَهِيَ الْحَيَوَانُ ۚ لَوْ كَانُوا يَعْلَمُونَ
६४. आणि या जगाचे जीवन तर केवळ मनोरंजन आणि खेळ क्रीडा आहे परंतु खरे जीवन तर आखिरतचे घर आहे. या लोकांनी हे जाणले असते तर बरे झाले असते
65فَإِذَا رَكِبُوا فِي الْفُلْكِ دَعَوُا اللَّهَ مُخْلِصِينَ لَهُ الدِّينَ فَلَمَّا نَجَّاهُمْ إِلَى الْبَرِّ إِذَا هُمْ يُشْرِكُونَ
६५. जेव्हा हे लोक नौकेत स्वार होतात, तेव्हा अल्लाहलाच पुकारतात, त्याच्यासाठी उपासनेला खासकरून, मग जेव्हा तो त्यांना खुश्कीकडे सुरक्षित घेऊन येतो, तेव्हा लगेच शिर्क (अनेकईश्वरउपासना) करू लागतात
66لِيَكْفُرُوا بِمَا آتَيْنَاهُمْ وَلِيَتَمَتَّعُوا ۖ فَسَوْفَ يَعْلَمُونَ
६६. यासाठी की आम्ही केलेल्या उपकारांशी कृतघ्न व्हावे आणि लाभ घेत राहावा. आता लवकरच त्यांना कळून येईल
67أَوَلَمْ يَرَوْا أَنَّا جَعَلْنَا حَرَمًا آمِنًا وَيُتَخَطَّفُ النَّاسُ مِنْ حَوْلِهِمْ ۚ أَفَبِالْبَاطِلِ يُؤْمِنُونَ وَبِنِعْمَةِ اللَّهِ يَكْفُرُونَ
६७. काय हे नाही पाहत की आम्ही हरमला शांतीचे स्तळ बनविले, वस्तुतः त्यांच्या जवळच्या इलाक्यातून लोक अपहृत केले जातात. काय हे असत्यावर तर विश्वास ठेवतात आणि अल्लाहच्या कृपा- देणग्यांवर कृतघ्नता दाखवितात
68وَمَنْ أَظْلَمُ مِمَّنِ افْتَرَىٰ عَلَى اللَّهِ كَذِبًا أَوْ كَذَّبَ بِالْحَقِّ لَمَّا جَاءَهُ ۚ أَلَيْسَ فِي جَهَنَّمَ مَثْوًى لِّلْكَافِرِينَ
६८. आणि त्याहून मोठा अत्याचारी कोण असेल, जो अल्लाहशी छोट्या गोष्टीचा संबंध जोडेल किंवा सत्य त्याच्याजवळ येऊन पोहचले असता, तो त्याला खोटे असल्याचे सांगेल. काय अशा काफिरांचे ठिकाण जहन्नममध्ये नसेल
अल-अंकबूतकुराण यादी
69आयत
MeccanRevelation
66आयत

भाषांतर — अल-अंकबूत 66

सूरा अल-अंकबूत आयत 66 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ६६. यासाठी की आम्ही केलेल्या उपकारांशी कृतघ्न व्हावे आणि लाभ…

सूरा आयत 66/69 — सूरा अल-अंकबूत العنكبوت (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अल-अंकबूत ऐका, सूरा अल-अंकबूत भाषांतर, सूरा अल-अंकबूत mp3, सूरा अल-अंकबूत pdf. आयत 64–68. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Monday, September 7, 2026

Don't forget us in your sincere prayers