अस-साफ्फात · 108/182
भाषांतर उच्चार — सूरा अस-साफ्फात
وَتَرَكْنَا عَلَيْهِ فِي الْآخِرِينَ ۝١٠٨
Wa taraknaa `alaihi fil aakhireen
📖 मराठी अर्थ
१०८. आणि आम्ही त्यांची शुभ चर्चा नंतरच्या लोकांमध्ये बाकी ठेवली

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 106-110 — सूरा अस-साफ्फात

106إِنَّ هَٰذَا لَهُوَ الْبَلَاءُ الْمُبِينُ
१०६. वास्तविक ही उघड अशी कसोटी होती
107وَفَدَيْنَاهُ بِذِبْحٍ عَظِيمٍ
१०७. आणि आम्ही एक मोठा जबीहा (बळी), त्याच्या फिदिया (मुक्तीधन) स्वरूपात दिला.२
108وَتَرَكْنَا عَلَيْهِ فِي الْآخِرِينَ
१०८. आणि आम्ही त्यांची शुभ चर्चा नंतरच्या लोकांमध्ये बाकी ठेवली
109سَلَامٌ عَلَىٰ إِبْرَاهِيمَ
१०९. इब्राहीमवर सलाम असो
110كَذَٰلِكَ نَجْزِي الْمُحْسِنِينَ
११०. आम्ही सत्कर्म करणाऱ्यांना अशाच प्रकारे मोबदला प्रदान करतो
अस-साफ्फातकुराण यादी
182आयत
MeccanRevelation
108आयत

भाषांतर — अस-साफ्फात 108

सूरा अस-साफ्फात आयत 108 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : १०८. आणि आम्ही त्यांची शुभ चर्चा नंतरच्या लोकांमध्ये बाकी ठेवली

सूरा आयत 108/182 — सूरा अस-साफ्फात الصافات (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अस-साफ्फात ऐका, सूरा अस-साफ्फात भाषांतर, सूरा अस-साफ्फात mp3, सूरा अस-साफ्फात pdf. आयत 106–110. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers