अस-साफ्फात · 109/182
भाषांतर उच्चार — सूरा अस-साफ्फात
سَلَامٌ عَلَىٰ إِبْرَاهِيمَ ۝١٠٩
Salaamun `alaaa Ibraaheem
📖 मराठी अर्थ
१०९. इब्राहीमवर सलाम असो

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 107-111 — सूरा अस-साफ्फात

107وَفَدَيْنَاهُ بِذِبْحٍ عَظِيمٍ
१०७. आणि आम्ही एक मोठा जबीहा (बळी), त्याच्या फिदिया (मुक्तीधन) स्वरूपात दिला.२
108وَتَرَكْنَا عَلَيْهِ فِي الْآخِرِينَ
१०८. आणि आम्ही त्यांची शुभ चर्चा नंतरच्या लोकांमध्ये बाकी ठेवली
109سَلَامٌ عَلَىٰ إِبْرَاهِيمَ
१०९. इब्राहीमवर सलाम असो
110كَذَٰلِكَ نَجْزِي الْمُحْسِنِينَ
११०. आम्ही सत्कर्म करणाऱ्यांना अशाच प्रकारे मोबदला प्रदान करतो
111إِنَّهُ مِنْ عِبَادِنَا الْمُؤْمِنِينَ
१११. निश्चितच तो आमच्या ईमान बाळगणाऱ्या दासांपैकी होता
अस-साफ्फातकुराण यादी
182आयत
MeccanRevelation
109आयत

भाषांतर — अस-साफ्फात 109

सूरा अस-साफ्फात आयत 109 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : १०९. इब्राहीमवर सलाम असो

सूरा आयत 109/182 — सूरा अस-साफ्फात الصافات (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अस-साफ्फात ऐका, सूरा अस-साफ्फात भाषांतर, सूरा अस-साफ्फात mp3, सूरा अस-साफ्फात pdf. आयत 107–111. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Thursday, October 1, 2026

Don't forget us in your sincere prayers