अद-दुखान · 46/59
भाषांतर उच्चार — सूरा अद-दुखान
كَغَلْيِ الْحَمِيمِ ۝٤٦
Kaghalyil hameem
📖 मराठी अर्थ
४६. खूप गरम उकळत्या पाण्यासारखे

🎧 ऐका


📜 आयत 44-48 — सूरा अद-दुखान

44طَعَامُ الْأَثِيمِ
४४. गुन्हेगारांचे भोजन आहे
45كَالْمُهْلِ يَغْلِي فِي الْبُطُونِ
४५. जे वितळलेल्या तांब्यासारखे आहे आणि पोटात उकळत राहते
46كَغَلْيِ الْحَمِيمِ
४६. खूप गरम उकळत्या पाण्यासारखे
47خُذُوهُ فَاعْتِلُوهُ إِلَىٰ سَوَاءِ الْجَحِيمِ
४७. त्याला धरा, मग फरफटत ओढत नेऊन जहन्नमच्या मध्यभागी पोहचवा
48ثُمَّ صُبُّوا فَوْقَ رَأْسِهِ مِنْ عَذَابِ الْحَمِيمِ
४८. मग त्याच्या डोक्यावर गरम उकळत्या पाण्याची यातना (अज़ाब) ओता
अद-दुखानकुराण यादी
59आयत
MeccanRevelation
46आयत

भाषांतर — अद-दुखान 46

सूरा अद-दुखान आयत 46 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ४६. खूप गरम उकळत्या पाण्यासारखे

सूरा आयत 46/59 — सूरा अद-दुखान الدخان (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अद-दुखान ऐका, सूरा अद-दुखान भाषांतर, सूरा अद-दुखान mp3, सूरा अद-दुखान pdf. आयत 44–48. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Monday, September 7, 2026

Don't forget us in your sincere prayers