काफ · 36/45
भाषांतर उच्चार — सूरा काफ
وَكَمْ أَهْلَكْنَا قَبْلَهُم مِّن قَرْنٍ هُمْ أَشَدُّ مِنْهُم بَطْشًا فَنَقَّبُوا فِي الْبِلَادِ هَلْ مِن مَّحِيصٍ ۝٣٦
Wa kam ahlaknaa qablahum min qarnin hum ashaddu minhum batshan fanaqqaboo fil bilaad, hal mim mahees
📖 मराठी अर्थ
३६. आणि त्यांच्यापूर्वीही आम्ही अनेक जनसमूहांना नष्ट करून टाकले आहे, जे त्याच्यापेक्षा शक्ती सामर्थ्यात खूप जास्त होते. ते शहरामध्ये फिरतच राहिले की एखादे पळ काढण्याचे स्थान आहे

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 34-38 — सूरा काफ

34ادْخُلُوهَا بِسَلَامٍ ۖ ذَٰلِكَ يَوْمُ الْخُلُودِ
३४. तुम्ही या जन्नतमध्ये शांतीपूर्वक दाखल व्हा. हा नेहमी राहण्याचा दिवस आहे
35لَهُم مَّا يَشَاءُونَ فِيهَا وَلَدَيْنَا مَزِيدٌ
३५. हे तिथे जे काही इच्छितील ते त्यांना मिळेल (किंबहुना) आमच्याजवळ आणखीही जास्त आहे
36وَكَمْ أَهْلَكْنَا قَبْلَهُم مِّن قَرْنٍ هُمْ أَشَدُّ مِنْهُم بَطْشًا فَنَقَّبُوا فِي الْبِلَادِ هَلْ مِن مَّحِيصٍ
३६. आणि त्यांच्यापूर्वीही आम्ही अनेक जनसमूहांना नष्ट करून टाकले आहे, जे त्याच्यापेक्षा शक्ती सामर्थ्यात खूप जास्त होते. ते शहरामध्ये फिरतच राहिले की एखादे पळ काढण्याचे स्थान आहे
37إِنَّ فِي ذَٰلِكَ لَذِكْرَىٰ لِمَن كَانَ لَهُ قَلْبٌ أَوْ أَلْقَى السَّمْعَ وَهُوَ شَهِيدٌ
३७. यात, त्या प्रत्येक माणसाकरिता बोध उपदेश आहे, जो हृदय बाळगत असेल किंवा लक्षपूर्वक ऐकत असेल आणि तो हजर असेल
38وَلَقَدْ خَلَقْنَا السَّمَاوَاتِ وَالْأَرْضَ وَمَا بَيْنَهُمَا فِي سِتَّةِ أَيَّامٍ وَمَا مَسَّنَا مِن لُّغُوبٍ
३८. निःसंशय, आम्ही आकाशांच्या आणि धरतीच्या आणि त्या दोघांच्या दरम्यान जे काही आहे, ते सर्व (फक्त) सहा दिवसांत निर्माण केले, आणि आम्हाला थकव्याने स्पर्शही केला नाही
काफकुराण यादी
45आयत
MeccanRevelation
36आयत

भाषांतर — काफ 36

सूरा काफ आयत 36 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ३६. आणि त्यांच्यापूर्वीही आम्ही अनेक जनसमूहांना नष्ट करून टाकले आहे,…

सूरा आयत 36/45 — सूरा काफ ق (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा काफ ऐका, सूरा काफ भाषांतर, सूरा काफ mp3, सूरा काफ pdf. आयत 34–38. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Tuesday, September 29, 2026

Don't forget us in your sincere prayers