काफ · 35/45
भाषांतर उच्चार — काफ
لَهُم مَّا يَشَاءُونَ فِيهَا وَلَدَيْنَا مَزِيدٌ ۝٣٥
Lahum maa yashaaa`oona feehaa wa ladainaa mazeed
📖 मराठी अर्थ
३५. हे तिथे जे काही इच्छितील ते त्यांना मिळेल (किंबहुना) आमच्याजवळ आणखीही जास्त आहे
🎧 ऐका

📜 आयत 33-37 — काफ

33مَّنْ خَشِيَ الرَّحْمَٰنَ بِالْغَيْبِ وَجَاءَ بِقَلْبٍ مُّنِيبٍ
३३. जो रहमान (दयावान अल्लाह) चे गुप्तपणे भय राखत असेल आणि रुजू होणारे हृदय घेऊन आला असेल
34ادْخُلُوهَا بِسَلَامٍ ۖ ذَٰلِكَ يَوْمُ الْخُلُودِ
३४. तुम्ही या जन्नतमध्ये शांतीपूर्वक दाखल व्हा. हा नेहमी राहण्याचा दिवस आहे
35لَهُم مَّا يَشَاءُونَ فِيهَا وَلَدَيْنَا مَزِيدٌ
३५. हे तिथे जे काही इच्छितील ते त्यांना मिळेल (किंबहुना) आमच्याजवळ आणखीही जास्त आहे
36وَكَمْ أَهْلَكْنَا قَبْلَهُم مِّن قَرْنٍ هُمْ أَشَدُّ مِنْهُم بَطْشًا فَنَقَّبُوا فِي الْبِلَادِ هَلْ مِن مَّحِيصٍ
३६. आणि त्यांच्यापूर्वीही आम्ही अनेक जनसमूहांना नष्ट करून टाकले आहे, जे त्याच्यापेक्षा शक्ती सामर्थ्यात खूप जास्त होते. ते शहरामध्ये फिरतच राहिले की एखादे पळ काढण्याचे स्थान आहे
37إِنَّ فِي ذَٰلِكَ لَذِكْرَىٰ لِمَن كَانَ لَهُ قَلْبٌ أَوْ أَلْقَى السَّمْعَ وَهُوَ شَهِيدٌ
३७. यात, त्या प्रत्येक माणसाकरिता बोध उपदेश आहे, जो हृदय बाळगत असेल किंवा लक्षपूर्वक ऐकत असेल आणि तो हजर असेल
काफकुराण यादी
45आयत
MeccanRevelation
35आयत

भाषांतर — काफ 35

सूरा काफ आयत 35 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ३५. हे तिथे जे काही इच्छितील ते त्यांना मिळेल (किंबहुना)…

सूरा आयत 35/45 — काफ ق (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: काफ ऐका, काफ भाषांतर, काफ mp3, काफ pdf. आयत 33–37. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers