अज-झारियात · 33/60
भाषांतर उच्चार — अज-झारियात
لِنُرْسِلَ عَلَيْهِمْ حِجَارَةً مِّن طِينٍ ۝٣٣
Linursila `alaihim hijaa ratam min teen
📖 मराठी अर्थ
३३. यासाठी की आम्ही त्याच्यावर (भाजलेल्या) मातीच्या दगडांचा वर्षाव करावा
🎧 ऐका

📜 आयत 31-35 — अज-झारियात

31۞ قَالَ فَمَا خَطْبُكُمْ أَيُّهَا الْمُرْسَلُونَ
३१. (हजरत इब्राहीम अलै.) म्हणाले की अल्लाहने पाठविलेल्या (फरिश्त्यां) नो! तुमच्या (येण्याचा) हेतू काय
32قَالُوا إِنَّا أُرْسِلْنَا إِلَىٰ قَوْمٍ مُّجْرِمِينَ
३२. त्यांनी उत्तर दिले की आम्ही अपराधी लोकांकडे पाठविले गेलो आहोत
33لِنُرْسِلَ عَلَيْهِمْ حِجَارَةً مِّن طِينٍ
३३. यासाठी की आम्ही त्याच्यावर (भाजलेल्या) मातीच्या दगडांचा वर्षाव करावा
34مُّسَوَّمَةً عِندَ رَبِّكَ لِلْمُسْرِفِينَ
३४. जे तुमच्या पालनकर्त्यातर्फे चिन्हांकित झाले आहेत त्या मर्यादा भंग करणाऱ्यांकरिता
35فَأَخْرَجْنَا مَن كَانَ فِيهَا مِنَ الْمُؤْمِنِينَ
३५. तेव्हा जेवढे ईमान राखणारे तिथे होते, आम्ही त्यांना तेथून काढले
अज-झारियातकुराण यादी
60आयत
MeccanRevelation
33आयत

भाषांतर — अज-झारियात 33

सूरा अज-झारियात आयत 33 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ३३. यासाठी की आम्ही त्याच्यावर (भाजलेल्या) मातीच्या दगडांचा वर्षाव करावा

सूरा आयत 33/60 — अज-झारियात الذاريات (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: अज-झारियात ऐका, अज-झारियात भाषांतर, अज-झारियात mp3, अज-झारियात pdf. आयत 31–35. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers