अत-तूर · 6/49
भाषांतर उच्चार — सूरा अत-तूर
وَالْبَحْرِ الْمَسْجُورِ ۝٦
Wal bahril masjoor
📖 मराठी अर्थ
६. आणि उफाळलेल्या सागराची

🎧 ऐका


📜 आयत 4-8 — सूरा अत-तूर

4وَالْبَيْتِ الْمَعْمُورِ
४. आणि आबाद घराची
5وَالسَّقْفِ الْمَرْفُوعِ
५. आणि बुलंद छताची
6وَالْبَحْرِ الْمَسْجُورِ
६. आणि उफाळलेल्या सागराची
7إِنَّ عَذَابَ رَبِّكَ لَوَاقِعٌ
७. निःसंशय, तुमच्या पालनकर्त्याचा प्रकोप होईलच
8مَّا لَهُ مِن دَافِعٍ
८. त्याला कोणी रोखणारा नाही
अत-तूरकुराण यादी
49आयत
MeccanRevelation
6आयत

भाषांतर — अत-तूर 6

सूरा अत-तूर आयत 6 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ६. आणि उफाळलेल्या सागराची

सूरा आयत 6/49 — सूरा अत-तूर الطور (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अत-तूर ऐका, सूरा अत-तूर भाषांतर, सूरा अत-तूर mp3, सूरा अत-तूर pdf. आयत 4–8. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Monday, September 7, 2026

Don't forget us in your sincere prayers