अर-रहमान · 72/78
भाषांतर उच्चार — सूरा अर-रहमान
حُورٌ مَّقْصُورَاتٌ فِي الْخِيَامِ ۝٧٢
Hoorum maqsooraatun fil khiyaam
📖 मराठी अर्थ
७२. (गौरवर्णीय) हूर (पऱ्या) जन्नतच्या खेम्यांमध्ये राहणाऱ्या आहेत

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 70-74 — सूरा अर-रहमान

70فِيهِنَّ خَيْرَاتٌ حِسَانٌ
७०. त्यांच्यात सत्शील चारित्र्यवान सुंदर स्त्रिया आहेत
71فَبِأَيِّ آلَاءِ رَبِّكُمَا تُكَذِّبَانِ
७१. तेव्हा तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या कोणकोणत्या उपकारांना खोटे ठरवाल
72حُورٌ مَّقْصُورَاتٌ فِي الْخِيَامِ
७२. (गौरवर्णीय) हूर (पऱ्या) जन्नतच्या खेम्यांमध्ये राहणाऱ्या आहेत
73فَبِأَيِّ آلَاءِ رَبِّكُمَا تُكَذِّبَانِ
७३. तेव्हा तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या कोणकोणत्या उपकारांना खोटे ठरवाल
74لَمْ يَطْمِثْهُنَّ إِنسٌ قَبْلَهُمْ وَلَا جَانٌّ
७४. त्यां (हूर - पऱ्या) ना कोणत्याही मानव आणि जिन्नाने यापूर्वी हात लावला नाही (स्पर्शही केला नाही)
अर-रहमानकुराण यादी
78आयत
MedinanRevelation
72आयत

भाषांतर — अर-रहमान 72

सूरा अर-रहमान आयत 72 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ७२. (गौरवर्णीय) हूर (पऱ्या) जन्नतच्या खेम्यांमध्ये राहणाऱ्या आहेत

सूरा आयत 72/78 — सूरा अर-रहमान الرحمن (Medinan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अर-रहमान ऐका, सूरा अर-रहमान भाषांतर, सूरा अर-रहमान mp3, सूरा अर-रहमान pdf. आयत 70–74. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Tuesday, September 29, 2026

Don't forget us in your sincere prayers