अल-वाकिया · 36/96
भाषांतर उच्चार — अल-वाकिया
فَجَعَلْنَاهُنَّ أَبْكَارًا ۝٣٦
Faja`alnaahunna abkaaraa
📖 मराठी अर्थ
३६. आणि आम्ही त्यांना कुमारिका बनविले आहे
🎧 ऐका

📜 आयत 34-38 — अल-वाकिया

34وَفُرُشٍ مَّرْفُوعَةٍ
३४. आणि उंच उंच बिछायतीवर असतील
35إِنَّا أَنشَأْنَاهُنَّ إِنشَاءً
३५. आम्ही त्या (च्या पत्नीं) ना खास प्रकारे बनविले आहे
36فَجَعَلْنَاهُنَّ أَبْكَارًا
३६. आणि आम्ही त्यांना कुमारिका बनविले आहे
37عُرُبًا أَتْرَابًا
३७. प्रेम करणाऱ्या, समवयस्क आहेत
38لِّأَصْحَابِ الْيَمِينِ
३८. उजव्या हाताच्या लोकांकरिता आहे
अल-वाकियाकुराण यादी
96आयत
MeccanRevelation
36आयत

भाषांतर — अल-वाकिया 36

सूरा अल-वाकिया आयत 36 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ३६. आणि आम्ही त्यांना कुमारिका बनविले आहे

सूरा आयत 36/96 — अल-वाकिया الواقعة (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: अल-वाकिया ऐका, अल-वाकिया भाषांतर, अल-वाकिया mp3, अल-वाकिया pdf. आयत 34–38. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers