अल-वाकिया · 37/96
भाषांतर उच्चार — अल-वाकिया
عُرُبًا أَتْرَابًا ۝٣٧
Uruban atraabaa
📖 मराठी अर्थ
३७. प्रेम करणाऱ्या, समवयस्क आहेत

🎧 ऐका


📜 आयत 35-39 — अल-वाकिया

35إِنَّا أَنشَأْنَاهُنَّ إِنشَاءً
३५. आम्ही त्या (च्या पत्नीं) ना खास प्रकारे बनविले आहे
36فَجَعَلْنَاهُنَّ أَبْكَارًا
३६. आणि आम्ही त्यांना कुमारिका बनविले आहे
37عُرُبًا أَتْرَابًا
३७. प्रेम करणाऱ्या, समवयस्क आहेत
38لِّأَصْحَابِ الْيَمِينِ
३८. उजव्या हाताच्या लोकांकरिता आहे
39ثُلَّةٌ مِّنَ الْأَوَّلِينَ
३९. (फार) मोठा समूह आहे पूर्वीच्या लोकांपैकी
अल-वाकियाकुराण यादी
96आयत
MeccanRevelation
37आयत

भाषांतर — अल-वाकिया 37

सूरा अल-वाकिया आयत 37 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ३७. प्रेम करणाऱ्या, समवयस्क आहेत

सूरा आयत 37/96 — अल-वाकिया الواقعة (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: अल-वाकिया ऐका, अल-वाकिया भाषांतर, अल-वाकिया mp3, अल-वाकिया pdf. आयत 35–39. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers