अल-मुज्जम्मिल · 5/20
भाषांतर उच्चार — सूरा अल-मुज्जम्मिल
إِنَّا سَنُلْقِي عَلَيْكَ قَوْلًا ثَقِيلًا ۝٥
Innaa sanulqee `alika qawalan saqeelaa
📖 मराठी अर्थ
५. निःसंशय, आम्ही तुमच्यावर एक भारदस्त गोष्ट लवकरच अवतरित करू

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 3-7 — सूरा अल-मुज्जम्मिल

3نِّصْفَهُ أَوِ انقُصْ مِنْهُ قَلِيلًا
३. अर्धी रात्र किंवा त्यापेक्षाही काही कमी
4أَوْ زِدْ عَلَيْهِ وَرَتِّلِ الْقُرْآنَ تَرْتِيلًا
४. किंवा त्यावर वाढवून आणि कुरआनाचे थोडे थांबून थांबून (स्पष्टतः) पठण करा
5إِنَّا سَنُلْقِي عَلَيْكَ قَوْلًا ثَقِيلًا
५. निःसंशय, आम्ही तुमच्यावर एक भारदस्त गोष्ट लवकरच अवतरित करू
6إِنَّ نَاشِئَةَ اللَّيْلِ هِيَ أَشَدُّ وَطْئًا وَأَقْوَمُ قِيلًا
६. निःसंशय, रात्रीचे उठणे मनाच्या एकाग्रतेकरिता फार योग्य आहे आणि कथनास मोठे दुरुस्त (उचित) करणारे आहे
7إِنَّ لَكَ فِي النَّهَارِ سَبْحًا طَوِيلًا
७. निश्चितच, दिवसा तुम्हाला अनेक कामे असतात
अल-मुज्जम्मिलकुराण यादी
20आयत
MeccanRevelation
5आयत

भाषांतर — अल-मुज्जम्मिल 5

सूरा अल-मुज्जम्मिल आयत 5 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ५. निःसंशय, आम्ही तुमच्यावर एक भारदस्त गोष्ट लवकरच अवतरित करू

सूरा आयत 5/20 — सूरा अल-मुज्जम्मिल المزمل (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अल-मुज्जम्मिल ऐका, सूरा अल-मुज्जम्मिल भाषांतर, सूरा अल-मुज्जम्मिल mp3, सूरा अल-मुज्जम्मिल pdf. आयत 3–7. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers