अल-मुद्दस्सिर · 43/56
भाषांतर उच्चार — सूरा अल-मुद्दस्सिर
قَالُوا لَمْ نَكُ مِنَ الْمُصَلِّينَ ۝٤٣
Qaaloo lam naku minal musalleen
📖 मराठी अर्थ
४३. ते उत्तर देतील की आम्ही नमाज पढणारे नव्हतो

🎧 ऐका


📜 आयत 41-45 — सूरा अल-मुद्दस्सिर

41عَنِ الْمُجْرِمِينَ
४१. अपराधी लोकांना
42مَا سَلَكَكُمْ فِي سَقَرَ
४२. तुम्हाला जहन्नममध्ये कोणत्या गोष्टीने टाकले
43قَالُوا لَمْ نَكُ مِنَ الْمُصَلِّينَ
४३. ते उत्तर देतील की आम्ही नमाज पढणारे नव्हतो
44وَلَمْ نَكُ نُطْعِمُ الْمِسْكِينَ
४४. भुकेल्यांना जेवु घालत नव्हतो
45وَكُنَّا نَخُوضُ مَعَ الْخَائِضِينَ
४५. आणि आम्ही निरर्थक गोष्ट (इन्कार) करणाऱ्यांसोबत निरर्थक गोष्टीत व्यस्त राहात होतो
अल-मुद्दस्सिरकुराण यादी
56आयत
MeccanRevelation
43आयत

भाषांतर — अल-मुद्दस्सिर 43

सूरा अल-मुद्दस्सिर आयत 43 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ४३. ते उत्तर देतील की आम्ही नमाज पढणारे नव्हतो

सूरा आयत 43/56 — सूरा अल-मुद्दस्सिर المدثر (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अल-मुद्दस्सिर ऐका, सूरा अल-मुद्दस्सिर भाषांतर, सूरा अल-मुद्दस्सिर mp3, सूरा अल-मुद्दस्सिर pdf. आयत 41–45. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Monday, September 7, 2026

Don't forget us in your sincere prayers