अल-मुरसलात · 16/50
भाषांतर उच्चार — अल-मुरसलात
أَلَمْ نُهْلِكِ الْأَوَّلِينَ ۝١٦
Alam nuhlikil awwaleen
📖 मराठी अर्थ
१६. काय आम्ही पूर्वी होऊन गेलेल्या लोकांना नष्ट नाही केले
🎧 ऐका

📜 आयत 14-18 — अल-मुरसलात

14وَمَا أَدْرَاكَ مَا يَوْمُ الْفَصْلِ
१४. आणि तुम्हाला काय माहीत की निर्णयाचा दिवस काय आहे
15وَيْلٌ يَوْمَئِذٍ لِّلْمُكَذِّبِينَ
१५. त्या दिवशी खोटे ठरविणाऱ्यांसाठी दुःस्थिती (विनाश) आहे
16أَلَمْ نُهْلِكِ الْأَوَّلِينَ
१६. काय आम्ही पूर्वी होऊन गेलेल्या लोकांना नष्ट नाही केले
17ثُمَّ نُتْبِعُهُمُ الْآخِرِينَ
१७. मग आम्ही त्यांच्या पाठोपाठ नंतरच्या लोकांना आणले
18كَذَٰلِكَ نَفْعَلُ بِالْمُجْرِمِينَ
१८. आम्ही अपराधी लोकांशी असाच व्यवहार करतो
अल-मुरसलातकुराण यादी
50आयत
MeccanRevelation
16आयत

भाषांतर — अल-मुरसलात 16

सूरा अल-मुरसलात आयत 16 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : १६. काय आम्ही पूर्वी होऊन गेलेल्या लोकांना नष्ट नाही केले

सूरा आयत 16/50 — अल-मुरसलात المرسلات (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: अल-मुरसलात ऐका, अल-मुरसलात भाषांतर, अल-मुरसलात mp3, अल-मुरसलात pdf. आयत 14–18. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers