अल-मुरसलात · 36/50
भाषांतर उच्चार — सूरा अल-मुरसलात
وَلَا يُؤْذَنُ لَهُمْ فَيَعْتَذِرُونَ ۝٣٦
Wa laa yu`zanu lahum fa ya`taziroon
📖 मराठी अर्थ
३६. ना त्यांना सबब मांडण्याची अनुमती दिली जाईल

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 34-38 — सूरा अल-मुरसलात

34وَيْلٌ يَوْمَئِذٍ لِّلْمُكَذِّبِينَ
३४. त्या दिवशी खोटे ठरविणाऱ्यांसाठी दुर्दशा (विनाश) आहे
35هَٰذَا يَوْمُ لَا يَنطِقُونَ
३५. आज (चा दिवस) असा दिवस आहे की ते बोलूही शकणार नाहीत
36وَلَا يُؤْذَنُ لَهُمْ فَيَعْتَذِرُونَ
३६. ना त्यांना सबब मांडण्याची अनुमती दिली जाईल
37وَيْلٌ يَوْمَئِذٍ لِّلْمُكَذِّبِينَ
३७. त्या दिवशी खोटे ठरविणाऱ्यांची दुःस्थिती ( खराबी ) आहे
38هَٰذَا يَوْمُ الْفَصْلِ ۖ جَمَعْنَاكُمْ وَالْأَوَّلِينَ
३८. हा आहे फैसल्याचा दिवस. आम्ही तुम्हाला आणि पूर्वी होऊन गेलेल्या लोकांना (सर्वांना) एकत्रित केले आहे
अल-मुरसलातकुराण यादी
50आयत
MeccanRevelation
36आयत

भाषांतर — अल-मुरसलात 36

सूरा अल-मुरसलात आयत 36 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ३६. ना त्यांना सबब मांडण्याची अनुमती दिली जाईल

सूरा आयत 36/50 — सूरा अल-मुरसलात المرسلات (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अल-मुरसलात ऐका, सूरा अल-मुरसलात भाषांतर, सूरा अल-मुरसलात mp3, सूरा अल-मुरसलात pdf. आयत 34–38. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers