अल-मुरसलात · 7/50
भाषांतर उच्चार — सूरा अल-मुरसलात
إِنَّمَا تُوعَدُونَ لَوَاقِعٌ ۝٧
Innamaa too`adoona lawaaqi
📖 मराठी अर्थ
७. निःसंशय, ज्या गोष्टीचा तुमच्याशी वायदा केला जात आहे ती अगदी निश्चितपणे घडून येणार आहे

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 5-9 — सूरा अल-मुरसलात

5فَالْمُلْقِيَاتِ ذِكْرًا
५. आणि वहयी (प्रकाशना) आणणाऱ्या फरिश्त्यांची शपथ
6عُذْرًا أَوْ نُذْرًا
६. जी (वहयी) आरोपाचे खंडन करण्यासाठी किंवा सचेत करण्यासाठी असते
7إِنَّمَا تُوعَدُونَ لَوَاقِعٌ
७. निःसंशय, ज्या गोष्टीचा तुमच्याशी वायदा केला जात आहे ती अगदी निश्चितपणे घडून येणार आहे
8فَإِذَا النُّجُومُ طُمِسَتْ
८. तर जेव्हा तारे निस्तेज केले जातील
9وَإِذَا السَّمَاءُ فُرِجَتْ
९. आणि आकाशाचा विध्वंस केला जाईल
अल-मुरसलातकुराण यादी
50आयत
MeccanRevelation
7आयत

भाषांतर — अल-मुरसलात 7

सूरा अल-मुरसलात आयत 7 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ७. निःसंशय, ज्या गोष्टीचा तुमच्याशी वायदा केला जात आहे ती…

सूरा आयत 7/50 — सूरा अल-मुरसलात المرسلات (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अल-मुरसलात ऐका, सूरा अल-मुरसलात भाषांतर, सूरा अल-मुरसलात mp3, सूरा अल-मुरसलात pdf. आयत 5–9. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers