अन-नाजिआत · 18/46
भाषांतर उच्चार — सूरा अन-नाजिआत
فَقُلْ هَل لَّكَ إِلَىٰ أَن تَزَكَّىٰ ۝١٨
Faqul hal laka ilaa-an tazakka
📖 मराठी अर्थ
१८. त्याला सांगा की, काय तू स्वतःची दुरुस्ती आणि सुधारणा इच्छितो

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 16-20 — सूरा अन-नाजिआत

16إِذْ نَادَاهُ رَبُّهُ بِالْوَادِ الْمُقَدَّسِ طُوًى
१६. जेव्हा त्यांना त्यांच्या पालनकर्त्याने तूवाच्या पवित्र मैदानात पुकारले
17اذْهَبْ إِلَىٰ فِرْعَوْنَ إِنَّهُ طَغَىٰ
१७. (की) तुम्ही फिरऔनजवळ जा, त्याने बंडखोरी (उदंडता) अंगीकारली आहे
18فَقُلْ هَل لَّكَ إِلَىٰ أَن تَزَكَّىٰ
१८. त्याला सांगा की, काय तू स्वतःची दुरुस्ती आणि सुधारणा इच्छितो
19وَأَهْدِيَكَ إِلَىٰ رَبِّكَ فَتَخْشَىٰ
१९. आणि हे की मी तुला तुझ्या पालनकर्त्याचा मार्ग दाखवू यासाठी की तू (त्याचे) भय बाळगू लागावे
20فَأَرَاهُ الْآيَةَ الْكُبْرَىٰ
२०. तेव्हा त्याला मोठी निशाणी दाखविली
अन-नाजिआतकुराण यादी
46आयत
MeccanRevelation
18आयत

भाषांतर — अन-नाजिआत 18

सूरा अन-नाजिआत आयत 18 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : १८. त्याला सांगा की, काय तू स्वतःची दुरुस्ती आणि सुधारणा…

सूरा आयत 18/46 — सूरा अन-नाजिआत النازعات (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अन-नाजिआत ऐका, सूरा अन-नाजिआत भाषांतर, सूरा अन-नाजिआत mp3, सूरा अन-नाजिआत pdf. आयत 16–20. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers