अन-नाजिआत · 40/46
भाषांतर उच्चार — सूरा अन-नाजिआत
وَأَمَّا مَنْ خَافَ مَقَامَ رَبِّهِ وَنَهَى النَّفْسَ عَنِ الْهَوَىٰ ۝٤٠
Wa ammaa man khaafa maqaama Rabbihee wa nahan nafsa `anil hawaa
📖 मराठी अर्थ
४०. तथापि, जो मनुष्य आपल्या पालनकर्त्यासमोर उभे राहण्यापासून भीत राहिला असेल आणि आपल्या मनाला इच्छा-अभिलाषांपासून रोखले असेल

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 38-42 — सूरा अन-नाजिआत

38وَآثَرَ الْحَيَاةَ الدُّنْيَا
३८. आणि ऐहिक जीवनाला प्राधान्य दिले (असेल)
39فَإِنَّ الْجَحِيمَ هِيَ الْمَأْوَىٰ
३९. (त्याचे) ठिकाण जहन्नमच आहे
40وَأَمَّا مَنْ خَافَ مَقَامَ رَبِّهِ وَنَهَى النَّفْسَ عَنِ الْهَوَىٰ
४०. तथापि, जो मनुष्य आपल्या पालनकर्त्यासमोर उभे राहण्यापासून भीत राहिला असेल आणि आपल्या मनाला इच्छा-अभिलाषांपासून रोखले असेल
41فَإِنَّ الْجَنَّةَ هِيَ الْمَأْوَىٰ
४१. तर त्याचे ठिकाण जन्नतच आहे
42يَسْأَلُونَكَ عَنِ السَّاعَةِ أَيَّانَ مُرْسَاهَا
४२. लोक तुम्हाला कयामत केव्हा घडून येईल असे विचारतात
अन-नाजिआतकुराण यादी
46आयत
MeccanRevelation
40आयत

भाषांतर — अन-नाजिआत 40

सूरा अन-नाजिआत आयत 40 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ४०. तथापि, जो मनुष्य आपल्या पालनकर्त्यासमोर उभे राहण्यापासून भीत राहिला…

सूरा आयत 40/46 — सूरा अन-नाजिआत النازعات (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अन-नाजिआत ऐका, सूरा अन-नाजिआत भाषांतर, सूरा अन-नाजिआत mp3, सूरा अन-नाजिआत pdf. आयत 38–42. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers