अत-तकवीर · 7/29
भाषांतर उच्चार — सूरा अत-तकवीर
وَإِذَا النُّفُوسُ زُوِّجَتْ ۝٧
Wa izan nufoosu zuwwijat
📖 मराठी अर्थ
७. आणि जेव्हा प्राणांना (शरीराशी) जोडले जाईल

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 5-9 — सूरा अत-तकवीर

5وَإِذَا الْوُحُوشُ حُشِرَتْ
५. आणि जेव्हा हिंस्र पशूंना एकत्रित केले जाईल
6وَإِذَا الْبِحَارُ سُجِّرَتْ
६. आणि जेव्हा समुद्र भडकाविले जातील
7وَإِذَا النُّفُوسُ زُوِّجَتْ
७. आणि जेव्हा प्राणांना (शरीराशी) जोडले जाईल
8وَإِذَا الْمَوْءُودَةُ سُئِلَتْ
८. आणि जेव्हा जिवंत गाडल्या गेलेल्या मुलींना विचारले जाईल
9بِأَيِّ ذَنبٍ قُتِلَتْ
९. की कोणत्या अपराधापायी त्यांची हत्या केली गेली
अत-तकवीरकुराण यादी
29आयत
MeccanRevelation
7आयत

भाषांतर — अत-तकवीर 7

सूरा अत-तकवीर आयत 7 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ७. आणि जेव्हा प्राणांना (शरीराशी) जोडले जाईल

सूरा आयत 7/29 — सूरा अत-तकवीर التكوير (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अत-तकवीर ऐका, सूरा अत-तकवीर भाषांतर, सूरा अत-तकवीर mp3, सूरा अत-तकवीर pdf. आयत 5–9. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers