अत-तकवीर · 6/29
भाषांतर उच्चार — अत-तकवीर
وَإِذَا الْبِحَارُ سُجِّرَتْ ۝٦
Wa izal bihaaru sujjirat
📖 मराठी अर्थ
६. आणि जेव्हा समुद्र भडकाविले जातील
🎧 ऐका

📜 आयत 4-8 — अत-तकवीर

4وَإِذَا الْعِشَارُ عُطِّلَتْ
४. आणि जेव्हा गर्भधारक सांडणींना सोडून दिले जाईल
5وَإِذَا الْوُحُوشُ حُشِرَتْ
५. आणि जेव्हा हिंस्र पशूंना एकत्रित केले जाईल
6وَإِذَا الْبِحَارُ سُجِّرَتْ
६. आणि जेव्हा समुद्र भडकाविले जातील
7وَإِذَا النُّفُوسُ زُوِّجَتْ
७. आणि जेव्हा प्राणांना (शरीराशी) जोडले जाईल
8وَإِذَا الْمَوْءُودَةُ سُئِلَتْ
८. आणि जेव्हा जिवंत गाडल्या गेलेल्या मुलींना विचारले जाईल
अत-तकवीरकुराण यादी
29आयत
MeccanRevelation
6आयत

भाषांतर — अत-तकवीर 6

सूरा अत-तकवीर आयत 6 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ६. आणि जेव्हा समुद्र भडकाविले जातील

सूरा आयत 6/29 — अत-तकवीर التكوير (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: अत-तकवीर ऐका, अत-तकवीर भाषांतर, अत-तकवीर mp3, अत-तकवीर pdf. आयत 4–8. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers