अल-बुरूज · 7/22
भाषांतर उच्चार — सूरा अल-बुरूज
وَهُمْ عَلَىٰ مَا يَفْعَلُونَ بِالْمُؤْمِنِينَ شُهُودٌ ۝٧
Wa hum `alaa maa yaf`aloona bilmu `mineena shuhood
📖 मराठी अर्थ
७. आणि ईमानधारकांशी जे करीत होते, ते आपल्या समोर पाहात होते

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 5-9 — सूरा अल-बुरूज

5النَّارِ ذَاتِ الْوَقُودِ
५. ती एक आग होती इंधनाची
6إِذْ هُمْ عَلَيْهَا قُعُودٌ
६. जेव्हा ते लोक तिच्या जवळपास बसले होते
7وَهُمْ عَلَىٰ مَا يَفْعَلُونَ بِالْمُؤْمِنِينَ شُهُودٌ
७. आणि ईमानधारकांशी जे करीत होते, ते आपल्या समोर पाहात होते
8وَمَا نَقَمُوا مِنْهُمْ إِلَّا أَن يُؤْمِنُوا بِاللَّهِ الْعَزِيزِ الْحَمِيدِ
८. हे लोक त्या ईमानधारकांच्या अन्य एखाद्या अपराधाचा सूड घेत नव्हते, याखेरीज की त्यांनी वर्चस्वशाली, सर्व प्रशंसेस पात्र अशा अल्लाहवर ईमान राखले होते
9الَّذِي لَهُ مُلْكُ السَّمَاوَاتِ وَالْأَرْضِ ۚ وَاللَّهُ عَلَىٰ كُلِّ شَيْءٍ شَهِيدٌ
९. ज्याच्यासाठी आकाश आणि धरतीचे साम्राज्य व राज्यसत्ता आहे आणि प्रत्येक वस्तू सर्वश्रेष्ठ अल्लाहसमोर आहे
अल-बुरूजकुराण यादी
22आयत
MeccanRevelation
7आयत

भाषांतर — अल-बुरूज 7

सूरा अल-बुरूज आयत 7 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ७. आणि ईमानधारकांशी जे करीत होते, ते आपल्या समोर पाहात…

सूरा आयत 7/22 — सूरा अल-बुरूज البروج (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अल-बुरूज ऐका, सूरा अल-बुरूज भाषांतर, सूरा अल-बुरूज mp3, सूरा अल-बुरूज pdf. आयत 5–9. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers