अल-गाशिया · 19/26
भाषांतर उच्चार — सूरा अल-गाशिया
وَإِلَى الْجِبَالِ كَيْفَ نُصِبَتْ ۝١٩
Wa ilal jibaali kaifa nusibat
📖 मराठी अर्थ
१९. आणि पर्वतांकडे, की कशा प्रकारे गाडले गेले आहेत

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 17-21 — सूरा अल-गाशिया

17أَفَلَا يَنظُرُونَ إِلَى الْإِبِلِ كَيْفَ خُلِقَتْ
१७. काय हे उंटाकडे नाही पाहत की त्यांना कशा प्रकारे निर्माण केले गेले आहे
18وَإِلَى السَّمَاءِ كَيْفَ رُفِعَتْ
१८. आणि आकाशांना की कशा प्रकारे उंच केले गेले आहे
19وَإِلَى الْجِبَالِ كَيْفَ نُصِبَتْ
१९. आणि पर्वतांकडे, की कशा प्रकारे गाडले गेले आहेत
20وَإِلَى الْأَرْضِ كَيْفَ سُطِحَتْ
२०. आणि जमिनीकडे की कशा प्रकारे ती बिछविली गेली आहे
21فَذَكِّرْ إِنَّمَا أَنتَ مُذَكِّرٌ
२१. तर तुम्ही उपदेश करीत राहा (कारण) तुम्ही फक्त उपदेश करणारे आहात
अल-गाशियाकुराण यादी
26आयत
MeccanRevelation
19आयत

भाषांतर — अल-गाशिया 19

सूरा अल-गाशिया आयत 19 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : १९. आणि पर्वतांकडे, की कशा प्रकारे गाडले गेले आहेत

सूरा आयत 19/26 — सूरा अल-गाशिया الغاشية (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अल-गाशिया ऐका, सूरा अल-गाशिया भाषांतर, सूरा अल-गाशिया mp3, सूरा अल-गाशिया pdf. आयत 17–21. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers