अल-गाशिया · 20/26
भाषांतर उच्चार — अल-गाशिया
وَإِلَى الْأَرْضِ كَيْفَ سُطِحَتْ ۝٢٠
Wa ilal ardi kaifa sutihat
📖 मराठी अर्थ
२०. आणि जमिनीकडे की कशा प्रकारे ती बिछविली गेली आहे

🎧 ऐका


📜 आयत 18-22 — अल-गाशिया

18وَإِلَى السَّمَاءِ كَيْفَ رُفِعَتْ
१८. आणि आकाशांना की कशा प्रकारे उंच केले गेले आहे
19وَإِلَى الْجِبَالِ كَيْفَ نُصِبَتْ
१९. आणि पर्वतांकडे, की कशा प्रकारे गाडले गेले आहेत
20وَإِلَى الْأَرْضِ كَيْفَ سُطِحَتْ
२०. आणि जमिनीकडे की कशा प्रकारे ती बिछविली गेली आहे
21فَذَكِّرْ إِنَّمَا أَنتَ مُذَكِّرٌ
२१. तर तुम्ही उपदेश करीत राहा (कारण) तुम्ही फक्त उपदेश करणारे आहात
22لَّسْتَ عَلَيْهِم بِمُصَيْطِرٍ
२२. तुम्ही काही यांच्यावर देखरेख ठेवणारे नाहीत
अल-गाशियाकुराण यादी
26आयत
MeccanRevelation
20आयत

भाषांतर — अल-गाशिया 20

सूरा अल-गाशिया आयत 20 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : २०. आणि जमिनीकडे की कशा प्रकारे ती बिछविली गेली आहे

सूरा आयत 20/26 — अल-गाशिया الغاشية (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: अल-गाशिया ऐका, अल-गाशिया भाषांतर, अल-गाशिया mp3, अल-गाशिया pdf. आयत 18–22. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers