अल-गाशिया · 4/26
भाषांतर उच्चार — अल-गाशिया
تَصْلَىٰ نَارًا حَامِيَةً ۝٤
Taslaa naaran haamiyah
📖 मराठी अर्थ
४. ते धगधगत्या आगीत जाऊन पडतील
🎧 ऐका

📜 आयत 2-6 — अल-गाशिया

2وُجُوهٌ يَوْمَئِذٍ خَاشِعَةٌ
२. त्या दिवशी बहुतेक चेहरे अपमानित असतील
3عَامِلَةٌ نَّاصِبَةٌ
३. (आणि) दुःखांनी पीडित कष्ट - यातनाग्रस्त असतील
4تَصْلَىٰ نَارًا حَامِيَةً
४. ते धगधगत्या आगीत जाऊन पडतील
5تُسْقَىٰ مِنْ عَيْنٍ آنِيَةٍ
५. आणि अतिशय उष्ण झऱ्याचे पाणी त्यांना पाजले जाईल
6لَّيْسَ لَهُمْ طَعَامٌ إِلَّا مِن ضَرِيعٍ
६. त्यांच्यासाठी काटेदार झाडांखेरीज आणखी काही खायला नसेल
अल-गाशियाकुराण यादी
26आयत
MeccanRevelation
4आयत

भाषांतर — अल-गाशिया 4

सूरा अल-गाशिया आयत 4 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ४. ते धगधगत्या आगीत जाऊन पडतील

सूरा आयत 4/26 — अल-गाशिया الغاشية (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: अल-गाशिया ऐका, अल-गाशिया भाषांतर, अल-गाशिया mp3, अल-गाशिया pdf. आयत 2–6. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers