अल-गाशिया · 3/26
भाषांतर उच्चार — सूरा अल-गाशिया
عَامِلَةٌ نَّاصِبَةٌ ۝٣
Aamilatun naasibah
📖 मराठी अर्थ
३. (आणि) दुःखांनी पीडित कष्ट - यातनाग्रस्त असतील

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 1-5 — सूरा अल-गाशिया

1هَلْ أَتَاكَ حَدِيثُ الْغَاشِيَةِ
१. काय तुम्हालाही, झाकून टाकणाऱ्या (कयामत) ची वार्ता पोहचली आहे
2وُجُوهٌ يَوْمَئِذٍ خَاشِعَةٌ
२. त्या दिवशी बहुतेक चेहरे अपमानित असतील
3عَامِلَةٌ نَّاصِبَةٌ
३. (आणि) दुःखांनी पीडित कष्ट - यातनाग्रस्त असतील
4تَصْلَىٰ نَارًا حَامِيَةً
४. ते धगधगत्या आगीत जाऊन पडतील
5تُسْقَىٰ مِنْ عَيْنٍ آنِيَةٍ
५. आणि अतिशय उष्ण झऱ्याचे पाणी त्यांना पाजले जाईल
अल-गाशियाकुराण यादी
26आयत
MeccanRevelation
3आयत

भाषांतर — अल-गाशिया 3

सूरा अल-गाशिया आयत 3 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ३. (आणि) दुःखांनी पीडित कष्ट - यातनाग्रस्त असतील

सूरा आयत 3/26 — सूरा अल-गाशिया الغاشية (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अल-गाशिया ऐका, सूरा अल-गाशिया भाषांतर, सूरा अल-गाशिया mp3, सूरा अल-गाशिया pdf. आयत 1–5. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Wednesday, September 30, 2026

Don't forget us in your sincere prayers