अल-फज्र · 6/30
भाषांतर उच्चार — सूरा अल-फज्र
أَلَمْ تَرَ كَيْفَ فَعَلَ رَبُّكَ بِعَادٍ ۝٦
Alam tara kaifa fa`ala rabbuka bi`aad
📖 मराठी अर्थ
६. काय तुम्ही नाही पाहिले की तुमच्या पालनकर्त्याने आदच्या लोकांशी काय व्यवहार केला

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 4-8 — सूरा अल-फज्र

4وَاللَّيْلِ إِذَا يَسْرِ
४. आणि रात्रीची जेव्हा ती निघू लागावी
5هَلْ فِي ذَٰلِكَ قَسَمٌ لِّذِي حِجْرٍ
५. काय यात बुद्धिमानांसाठी पुरेशी शपथ आहे
6أَلَمْ تَرَ كَيْفَ فَعَلَ رَبُّكَ بِعَادٍ
६. काय तुम्ही नाही पाहिले की तुमच्या पालनकर्त्याने आदच्या लोकांशी काय व्यवहार केला
7إِرَمَ ذَاتِ الْعِمَادِ
७. मोठमोठे खांब बनविणाऱ्या इरमशी
8الَّتِي لَمْ يُخْلَقْ مِثْلُهَا فِي الْبِلَادِ
८. ज्यांच्यासारखा (कोणताही जनसमूह) अन्य भूभागात निर्माण केला गेला नाही
अल-फज्रकुराण यादी
30आयत
MeccanRevelation
6आयत

भाषांतर — अल-फज्र 6

सूरा अल-फज्र आयत 6 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ६. काय तुम्ही नाही पाहिले की तुमच्या पालनकर्त्याने आदच्या लोकांशी…

सूरा आयत 6/30 — सूरा अल-फज्र الفجر (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अल-फज्र ऐका, सूरा अल-फज्र भाषांतर, सूरा अल-फज्र mp3, सूरा अल-फज्र pdf. आयत 4–8. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers