अस-साफ्फात · 172/182
भाषांतर उच्चार — सूरा अस-साफ्फात
إِنَّهُمْ لَهُمُ الْمَنصُورُونَ ۝١٧٢
Innaa hum lahumul mansooroon
📖 मराठी अर्थ
१७२. की निःसंशय, त्याच लोकांची मदत केली जाईल

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 170-174 — सूरा अस-साफ्फात

170فَكَفَرُوا بِهِ ۖ فَسَوْفَ يَعْلَمُونَ
१७०. परंतु मग त्यांनी या (कुरआना) चा इन्कार केला, तेव्हा त्यांना लवकरच कळून येईल
171وَلَقَدْ سَبَقَتْ كَلِمَتُنَا لِعِبَادِنَا الْمُرْسَلِينَ
१७१. आणि निःसंशय, आमचा वायदा आधीच आपल्या पैगंबरांकरिता लागू झालेला आहे
172إِنَّهُمْ لَهُمُ الْمَنصُورُونَ
१७२. की निःसंशय, त्याच लोकांची मदत केली जाईल
173وَإِنَّ جُندَنَا لَهُمُ الْغَالِبُونَ
१७३. आणि आमचे सैन्य वर्चस्वशाली (आणि श्रेष्ठतम) राहील
174فَتَوَلَّ عَنْهُمْ حَتَّىٰ حِينٍ
१७४. आता तुम्ही काही दिवसा पर्यंत यांच्याकडून तोंड फिरवून घ्या
अस-साफ्फातकुराण यादी
182आयत
MeccanRevelation
172आयत

भाषांतर — अस-साफ्फात 172

सूरा अस-साफ्फात आयत 172 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : १७२. की निःसंशय, त्याच लोकांची मदत केली जाईल

सूरा आयत 172/182 — सूरा अस-साफ्फात الصافات (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अस-साफ्फात ऐका, सूरा अस-साफ्फात भाषांतर, सूरा अस-साफ्फात mp3, सूरा अस-साफ्फात pdf. आयत 170–174. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Wednesday, September 30, 2026

Don't forget us in your sincere prayers