अत-तूर · 40/49
भाषांतर उच्चार — सूरा अत-तूर
أَمْ تَسْأَلُهُمْ أَجْرًا فَهُم مِّن مَّغْرَمٍ مُّثْقَلُونَ ۝٤٠
Am tas`aluhum ajran fahum mim maghramim musqaloon
📖 मराठी अर्थ
४०. काय तुम्ही यांच्याकडून काही मजुरी मागता की हे त्या ओझ्याने दाबले जात आहेत

🎧 ऐका


📜 आयत 38-42 — सूरा अत-तूर

38أَمْ لَهُمْ سُلَّمٌ يَسْتَمِعُونَ فِيهِ ۖ فَلْيَأْتِ مُسْتَمِعُهُم بِسُلْطَانٍ مُّبِينٍ
३८. किंवा यांच्याजवळ एखादी शिडी आहे, जिच्यावर चढून हे ऐकतात? (जर असे आहे) तर ऐकणाऱ्याने एखादे स्पष्ट प्रमाण सादर करावे
39أَمْ لَهُ الْبَنَاتُ وَلَكُمُ الْبَنُونَ
३९. काय अल्लाहकरिता सर्व कन्या आहेत आणि तुमच्यासाठी पुत्र
40أَمْ تَسْأَلُهُمْ أَجْرًا فَهُم مِّن مَّغْرَمٍ مُّثْقَلُونَ
४०. काय तुम्ही यांच्याकडून काही मजुरी मागता की हे त्या ओझ्याने दाबले जात आहेत
41أَمْ عِندَهُمُ الْغَيْبُ فَهُمْ يَكْتُبُونَ
४१. काय यांच्याजवळ परोक्ष ज्ञान आहे की हे लिहून घेत असतात
42أَمْ يُرِيدُونَ كَيْدًا ۖ فَالَّذِينَ كَفَرُوا هُمُ الْمَكِيدُونَ
४२. काय हे लोक एखादा कावेबाजपणा करू इच्छितात? तर (विश्वास ठेवा) की कपट कारस्थान करणारा गट काफिरांचा आहे
अत-तूरकुराण यादी
49आयत
MeccanRevelation
40आयत

भाषांतर — अत-तूर 40

सूरा अत-तूर आयत 40 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ४०. काय तुम्ही यांच्याकडून काही मजुरी मागता की हे त्या…

सूरा आयत 40/49 — सूरा अत-तूर الطور (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अत-तूर ऐका, सूरा अत-तूर भाषांतर, सूरा अत-तूर mp3, सूरा अत-तूर pdf. आयत 38–42. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Monday, September 7, 2026

Don't forget us in your sincere prayers