अन-नज्म · 4/62
भाषांतर उच्चार — सूरा अन-नज्म
إِنْ هُوَ إِلَّا وَحْيٌ يُوحَىٰ ۝٤
In huwa illaa Wahyuny yoohaa
📖 मराठी अर्थ
४. ती तर केवळ वहयी (आकाशवाणी) आहे, जी अवतरित केली जाते

🎧 ऐका


📜 आयत 2-6 — सूरा अन-नज्म

2مَا ضَلَّ صَاحِبُكُمْ وَمَا غَوَىٰ
२. की तुमचा साथीदार ना वाट चुकलेला आहे, ना तो वाकड्या मार्गावर आहे
3وَمَا يَنطِقُ عَنِ الْهَوَىٰ
३. आणि ना आपल्या मर्जीने तो काही बोलतो
4إِنْ هُوَ إِلَّا وَحْيٌ يُوحَىٰ
४. ती तर केवळ वहयी (आकाशवाणी) आहे, जी अवतरित केली जाते
5عَلَّمَهُ شَدِيدُ الْقُوَىٰ
५. त्याला पूर्ण सामर्थ्यशाली फरिश्त्याने शिकविले आहे
6ذُو مِرَّةٍ فَاسْتَوَىٰ
६. जो मोठा शक्तिशाली आहे, मग तो सरळ उभा राहिला
अन-नज्मकुराण यादी
62आयत
MeccanRevelation
4आयत

भाषांतर — अन-नज्म 4

सूरा अन-नज्म आयत 4 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ४. ती तर केवळ वहयी (आकाशवाणी) आहे, जी अवतरित केली…

सूरा आयत 4/62 — सूरा अन-नज्म النجم (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अन-नज्म ऐका, सूरा अन-नज्म भाषांतर, सूरा अन-नज्म mp3, सूरा अन-नज्म pdf. आयत 2–6. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Monday, September 7, 2026

Don't forget us in your sincere prayers