अन-नज्म · 5/62
भाषांतर उच्चार — सूरा अन-नज्म
عَلَّمَهُ شَدِيدُ الْقُوَىٰ ۝٥
Allamahoo shadeedul quwaa
📖 मराठी अर्थ
५. त्याला पूर्ण सामर्थ्यशाली फरिश्त्याने शिकविले आहे

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 3-7 — सूरा अन-नज्म

3وَمَا يَنطِقُ عَنِ الْهَوَىٰ
३. आणि ना आपल्या मर्जीने तो काही बोलतो
4إِنْ هُوَ إِلَّا وَحْيٌ يُوحَىٰ
४. ती तर केवळ वहयी (आकाशवाणी) आहे, जी अवतरित केली जाते
5عَلَّمَهُ شَدِيدُ الْقُوَىٰ
५. त्याला पूर्ण सामर्थ्यशाली फरिश्त्याने शिकविले आहे
6ذُو مِرَّةٍ فَاسْتَوَىٰ
६. जो मोठा शक्तिशाली आहे, मग तो सरळ उभा राहिला
7وَهُوَ بِالْأُفُقِ الْأَعْلَىٰ
७. आणि तो अति उच्च आकाशाच्या किनाऱ्या (क्षितिजा) वर होता
अन-नज्मकुराण यादी
62आयत
MeccanRevelation
5आयत

भाषांतर — अन-नज्म 5

सूरा अन-नज्म आयत 5 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ५. त्याला पूर्ण सामर्थ्यशाली फरिश्त्याने शिकविले आहे

सूरा आयत 5/62 — सूरा अन-नज्म النجم (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अन-नज्म ऐका, सूरा अन-नज्म भाषांतर, सूरा अन-नज्म mp3, सूरा अन-नज्म pdf. आयत 3–7. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers