अल-कमर · 52/55
भाषांतर उच्चार — सूरा अल-कमर
وَكُلُّ شَيْءٍ فَعَلُوهُ فِي الزُّبُرِ ۝٥٢
Wa kullu shai`in fa`aloohu fiz Zubur
📖 मराठी अर्थ
५२. आणि जे जे (कर्म) त्यांनी केले आहे ते सर्व कर्मपत्रात लिहिलेले आहे

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 50-54 — सूरा अल-कमर

50وَمَا أَمْرُنَا إِلَّا وَاحِدَةٌ كَلَمْحٍ بِالْبَصَرِ
५०. आणि आमचा आदेश केवळ एकदा (चा एक शब्द) च असतो, जसे पापणीचे लवणे
51وَلَقَدْ أَهْلَكْنَا أَشْيَاعَكُمْ فَهَلْ مِن مُّدَّكِرٍ
५१. आणि आम्ही तुमच्यासारख्या कित्येकांना नष्ट करून टाकले आहे, तेव्हा आहे कोणी बोध ग्रहण करणारा
52وَكُلُّ شَيْءٍ فَعَلُوهُ فِي الزُّبُرِ
५२. आणि जे जे (कर्म) त्यांनी केले आहे ते सर्व कर्मपत्रात लिहिलेले आहे
53وَكُلُّ صَغِيرٍ وَكَبِيرٍ مُّسْتَطَرٌ
५३. (अशा प्रकारे) प्रत्येक लहान मोठी गोष्ट लिहिलेली आहे
54إِنَّ الْمُتَّقِينَ فِي جَنَّاتٍ وَنَهَرٍ
५४. निःसंशय, अल्लाहचे भय राखणारे लोक जन्नत आणि प्रवाहांमध्ये असतील
अल-कमरकुराण यादी
55आयत
MeccanRevelation
52आयत

भाषांतर — अल-कमर 52

सूरा अल-कमर आयत 52 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ५२. आणि जे जे (कर्म) त्यांनी केले आहे ते सर्व…

सूरा आयत 52/55 — सूरा अल-कमर القمر (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अल-कमर ऐका, सूरा अल-कमर भाषांतर, सूरा अल-कमर mp3, सूरा अल-कमर pdf. आयत 50–54. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers