अर-रहमान · 28/78
भाषांतर उच्चार — अर-रहमान
فَبِأَيِّ آلَاءِ رَبِّكُمَا تُكَذِّبَانِ ۝٢٨
Fabi ayyi aalaaa`i Rabbikumaa tukazzibaan
📖 मराठी अर्थ
२८. तेव्हा तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या कोणकोणत्या उपकारांना खोटे ठरवाल
🎧 ऐका

📜 आयत 26-30 — अर-रहमान

26كُلُّ مَنْ عَلَيْهَا فَانٍ
२६. जमिनीवर जे काही आहे ते सर्व नाश पावणारे आहे
27وَيَبْقَىٰ وَجْهُ رَبِّكَ ذُو الْجَلَالِ وَالْإِكْرَامِ
२७. केवळ तुमच्या पालनकर्त्याचे मुख (अस्तित्व), जो मोठा महान आणि प्रतिष्ठा बाळगणारा आहे, बाकी राहील
28فَبِأَيِّ آلَاءِ رَبِّكُمَا تُكَذِّبَانِ
२८. तेव्हा तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या कोणकोणत्या उपकारांना खोटे ठरवाल
29يَسْأَلُهُ مَن فِي السَّمَاوَاتِ وَالْأَرْضِ ۚ كُلَّ يَوْمٍ هُوَ فِي شَأْنٍ
२९. आकाशांमध्ये व जमिनीवर जे जे आहेत सर्व त्याच्याचकडे याचना करतात, प्रत्येक दिवस तो एका कार्यात आहे.१
30فَبِأَيِّ آلَاءِ رَبِّكُمَا تُكَذِّبَانِ
३०. तेव्हा तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या कोणकोणत्या उपकारांना खोटे ठरवाल
अर-रहमानकुराण यादी
78आयत
MedinanRevelation
28आयत

भाषांतर — अर-रहमान 28

सूरा अर-रहमान आयत 28 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : २८. तेव्हा तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या कोणकोणत्या उपकारांना खोटे ठरवाल

सूरा आयत 28/78 — अर-रहमान الرحمن (Medinan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: अर-रहमान ऐका, अर-रहमान भाषांतर, अर-रहमान mp3, अर-रहमान pdf. आयत 26–30. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers