अल-वाकिया · 15/96
भाषांतर उच्चार — अल-वाकिया
عَلَىٰ سُرُرٍ مَّوْضُونَةٍ ۝١٥
Alaa sururim mawdoonah
📖 मराठी अर्थ
१५. (हे लोक) सोन्याच्या तारांनी विणलेल्या आसनांवर
🎧 ऐका

📜 आयत 13-17 — अल-वाकिया

13ثُلَّةٌ مِّنَ الْأَوَّلِينَ
१३. (फार मोठा) समूह तर पूर्वी होऊन गेलेल्यांपैकी असेल
14وَقَلِيلٌ مِّنَ الْآخِرِينَ
१४. आणि थोडेसे नंतरच्या लोकांपैकी
15عَلَىٰ سُرُرٍ مَّوْضُونَةٍ
१५. (हे लोक) सोन्याच्या तारांनी विणलेल्या आसनांवर
16مُّتَّكِئِينَ عَلَيْهَا مُتَقَابِلِينَ
१६. एकमेकांसमोर तक्के लावून बसले असतील
17يَطُوفُ عَلَيْهِمْ وِلْدَانٌ مُّخَلَّدُونَ
१७. त्यांच्याजवळ अशी मुले, जी नेहमी (मुलेच) राहतील, ये-जा करतील
अल-वाकियाकुराण यादी
96आयत
MeccanRevelation
15आयत

भाषांतर — अल-वाकिया 15

सूरा अल-वाकिया आयत 15 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : १५. (हे लोक) सोन्याच्या तारांनी विणलेल्या आसनांवर

सूरा आयत 15/96 — अल-वाकिया الواقعة (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: अल-वाकिया ऐका, अल-वाकिया भाषांतर, अल-वाकिया mp3, अल-वाकिया pdf. आयत 13–17. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers