अल-वाकिया · 16/96
भाषांतर उच्चार — सूरा अल-वाकिया
مُّتَّكِئِينَ عَلَيْهَا مُتَقَابِلِينَ ۝١٦
Muttaki`eena `alaihaa mutaqabileen
📖 मराठी अर्थ
१६. एकमेकांसमोर तक्के लावून बसले असतील

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 14-18 — सूरा अल-वाकिया

14وَقَلِيلٌ مِّنَ الْآخِرِينَ
१४. आणि थोडेसे नंतरच्या लोकांपैकी
15عَلَىٰ سُرُرٍ مَّوْضُونَةٍ
१५. (हे लोक) सोन्याच्या तारांनी विणलेल्या आसनांवर
16مُّتَّكِئِينَ عَلَيْهَا مُتَقَابِلِينَ
१६. एकमेकांसमोर तक्के लावून बसले असतील
17يَطُوفُ عَلَيْهِمْ وِلْدَانٌ مُّخَلَّدُونَ
१७. त्यांच्याजवळ अशी मुले, जी नेहमी (मुलेच) राहतील, ये-जा करतील
18بِأَكْوَابٍ وَأَبَارِيقَ وَكَأْسٍ مِّن مَّعِينٍ
१८. प्याले आणि सुरई घेऊन आणि मद्याचा प्याला घेऊन, जो मद्याने भरून वाहत असेल
अल-वाकियाकुराण यादी
96आयत
MeccanRevelation
16आयत

भाषांतर — अल-वाकिया 16

सूरा अल-वाकिया आयत 16 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : १६. एकमेकांसमोर तक्के लावून बसले असतील

सूरा आयत 16/96 — सूरा अल-वाकिया الواقعة (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अल-वाकिया ऐका, सूरा अल-वाकिया भाषांतर, सूरा अल-वाकिया mp3, सूरा अल-वाकिया pdf. आयत 14–18. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers