अल-कलम · 3/52
भाषांतर उच्चार — अल-कलम
وَإِنَّ لَكَ لَأَجْرًا غَيْرَ مَمْنُونٍ ۝٣
Wa inna laka la ajran ghaira mamnoon
📖 मराठी अर्थ
३. आणि निःसंशय, तुमच्यासाठी कधीही न संपणारा मोबदला आहे
🎧 ऐका

📜 आयत 1-5 — अल-कलम

1ن ۚ وَالْقَلَمِ وَمَا يَسْطُرُونَ
१. नून. शपथ आहे कलम (लेखणी) ची,१ आणि त्या गोष्टीची, जी काही ते (फरिश्ते) लिहितात
2مَا أَنتَ بِنِعْمَةِ رَبِّكَ بِمَجْنُونٍ
२. तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या कृपेने वेडे नाहीत
3وَإِنَّ لَكَ لَأَجْرًا غَيْرَ مَمْنُونٍ
३. आणि निःसंशय, तुमच्यासाठी कधीही न संपणारा मोबदला आहे
4وَإِنَّكَ لَعَلَىٰ خُلُقٍ عَظِيمٍ
४. आणि निःसंशय, तुम्ही फार (उत्तम) स्वभावा (चारित्र्या) वर आहात. १
5فَسَتُبْصِرُ وَيُبْصِرُونَ
५. तेव्हा आता तुम्हीही पाहाल आणि हे देखील पाहतील
अल-कलमकुराण यादी
52आयत
MeccanRevelation
3आयत

भाषांतर — अल-कलम 3

सूरा अल-कलम आयत 3 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ३. आणि निःसंशय, तुमच्यासाठी कधीही न संपणारा मोबदला आहे

सूरा आयत 3/52 — अल-कलम القلم (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: अल-कलम ऐका, अल-कलम भाषांतर, अल-कलम mp3, अल-कलम pdf. आयत 1–5. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers