अल-कलम · 4/52
भाषांतर उच्चार — सूरा अल-कलम
وَإِنَّكَ لَعَلَىٰ خُلُقٍ عَظِيمٍ ۝٤
Wa innaka la`alaa khuluqin `azeem
📖 मराठी अर्थ
४. आणि निःसंशय, तुम्ही फार (उत्तम) स्वभावा (चारित्र्या) वर आहात. १

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 2-6 — सूरा अल-कलम

2مَا أَنتَ بِنِعْمَةِ رَبِّكَ بِمَجْنُونٍ
२. तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या कृपेने वेडे नाहीत
3وَإِنَّ لَكَ لَأَجْرًا غَيْرَ مَمْنُونٍ
३. आणि निःसंशय, तुमच्यासाठी कधीही न संपणारा मोबदला आहे
4وَإِنَّكَ لَعَلَىٰ خُلُقٍ عَظِيمٍ
४. आणि निःसंशय, तुम्ही फार (उत्तम) स्वभावा (चारित्र्या) वर आहात. १
5فَسَتُبْصِرُ وَيُبْصِرُونَ
५. तेव्हा आता तुम्हीही पाहाल आणि हे देखील पाहतील
6بِأَييِّكُمُ الْمَفْتُونُ
६. की तुमच्यापैकी उपद्रवग्रस्त कोण आहे
अल-कलमकुराण यादी
52आयत
MeccanRevelation
4आयत

भाषांतर — अल-कलम 4

सूरा अल-कलम आयत 4 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ४. आणि निःसंशय, तुम्ही फार (उत्तम) स्वभावा (चारित्र्या) वर आहात.…

सूरा आयत 4/52 — सूरा अल-कलम القلم (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अल-कलम ऐका, सूरा अल-कलम भाषांतर, सूरा अल-कलम mp3, सूरा अल-कलम pdf. आयत 2–6. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers