अल-कलम · 5/52
भाषांतर उच्चार — सूरा अल-कलम
فَسَتُبْصِرُ وَيُبْصِرُونَ ۝٥
Fasatubsiru wa yubsiroon
📖 मराठी अर्थ
५. तेव्हा आता तुम्हीही पाहाल आणि हे देखील पाहतील

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 3-7 — सूरा अल-कलम

3وَإِنَّ لَكَ لَأَجْرًا غَيْرَ مَمْنُونٍ
३. आणि निःसंशय, तुमच्यासाठी कधीही न संपणारा मोबदला आहे
4وَإِنَّكَ لَعَلَىٰ خُلُقٍ عَظِيمٍ
४. आणि निःसंशय, तुम्ही फार (उत्तम) स्वभावा (चारित्र्या) वर आहात. १
5فَسَتُبْصِرُ وَيُبْصِرُونَ
५. तेव्हा आता तुम्हीही पाहाल आणि हे देखील पाहतील
6بِأَييِّكُمُ الْمَفْتُونُ
६. की तुमच्यापैकी उपद्रवग्रस्त कोण आहे
7إِنَّ رَبَّكَ هُوَ أَعْلَمُ بِمَن ضَلَّ عَن سَبِيلِهِ وَهُوَ أَعْلَمُ بِالْمُهْتَدِينَ
७. निःसंशय, तुमचा पालनकर्ता आपल्या मार्गापासून भटकणाऱ्यांना चांगल्या प्रकारे जाणतो आणि तो, मार्गदर्शन प्राप्त केलेल्यांनाही चांगल्या प्रकारे जाणतो
अल-कलमकुराण यादी
52आयत
MeccanRevelation
5आयत

भाषांतर — अल-कलम 5

सूरा अल-कलम आयत 5 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ५. तेव्हा आता तुम्हीही पाहाल आणि हे देखील पाहतील

सूरा आयत 5/52 — सूरा अल-कलम القلم (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अल-कलम ऐका, सूरा अल-कलम भाषांतर, सूरा अल-कलम mp3, सूरा अल-कलम pdf. आयत 3–7. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers