अल-मआरिज · 23/44
भाषांतर उच्चार — सूरा अल-मआरिज
الَّذِينَ هُمْ عَلَىٰ صَلَاتِهِمْ دَائِمُونَ ۝٢٣
Allazeena hum `alaa Salaatihim daaa`imoon
📖 मराठी अर्थ
२३. जे आपल्या नमाजचे वक्तशीर पालन करणारे आहेत.१

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 21-25 — सूरा अल-मआरिज

21وَإِذَا مَسَّهُ الْخَيْرُ مَنُوعًا
२१. आणि जेव्हा त्याला सुख प्राप्त होते, कंजूसपणा करू लागतो
22إِلَّا الْمُصَلِّينَ
२२. परंतु ते नमाज पढणारे
23الَّذِينَ هُمْ عَلَىٰ صَلَاتِهِمْ دَائِمُونَ
२३. जे आपल्या नमाजचे वक्तशीर पालन करणारे आहेत.१
24وَالَّذِينَ فِي أَمْوَالِهِمْ حَقٌّ مَّعْلُومٌ
२४. आणि ज्यांच्या धन-संपत्तीत निर्धारित हिस्सा आहे
25لِّلسَّائِلِ وَالْمَحْرُومِ
२५. याचकांचाही आणि याचना करण्यापासून अलिप्त राहणाऱ्यांचाही
अल-मआरिजकुराण यादी
44आयत
MeccanRevelation
23आयत

भाषांतर — अल-मआरिज 23

सूरा अल-मआरिज आयत 23 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : २३. जे आपल्या नमाजचे वक्तशीर पालन करणारे आहेत.१

सूरा आयत 23/44 — सूरा अल-मआरिज المعارج (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अल-मआरिज ऐका, सूरा अल-मआरिज भाषांतर, सूरा अल-मआरिज mp3, सूरा अल-मआरिज pdf. आयत 21–25. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers