नूह · 19/28
भाषांतर उच्चार — सूरा नूह
وَاللَّهُ جَعَلَ لَكُمُ الْأَرْضَ بِسَاطًا ۝١٩
Wallaahu ja`ala lakumul arda bisaataa
📖 मराठी अर्थ
१९. आणि तुमच्यासाठी धरतीला अल्लाहने बिछाईत बनविले

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 17-21 — सूरा नूह

17وَاللَّهُ أَنبَتَكُم مِّنَ الْأَرْضِ نَبَاتًا
१७. आणि तुम्हाला जमिनीतून (एका विशेष पद्धतीने) उगविले (निर्माण केले आहे)
18ثُمَّ يُعِيدُكُمْ فِيهَا وَيُخْرِجُكُمْ إِخْرَاجًا
१८. मग तुम्हाला तिच्यातच परतविल आणि (एका विशेषरितीने) पुन्हा तुम्हाला बाहेर काढील
19وَاللَّهُ جَعَلَ لَكُمُ الْأَرْضَ بِسَاطًا
१९. आणि तुमच्यासाठी धरतीला अल्लाहने बिछाईत बनविले
20لِّتَسْلُكُوا مِنْهَا سُبُلًا فِجَاجًا
२०. यासाठी की तुम्ही तिच्या विस्तृत मार्गावर चालावे फिरावे
21قَالَ نُوحٌ رَّبِّ إِنَّهُمْ عَصَوْنِي وَاتَّبَعُوا مَن لَّمْ يَزِدْهُ مَالُهُ وَوَلَدُهُ إِلَّا خَسَارًا
२१. (नूह) म्हणाले की हे माझ्या पालनकर्त्या! त्या लोकांनी माझी अवज्ञा केली, आणि अशांचे आज्ञापालन केले, ज्यांच्या संपत्ती व संततीने त्यांच्या नुकसानातच भर घातली
नूहकुराण यादी
28आयत
MeccanRevelation
19आयत

भाषांतर — नूह 19

सूरा नूह आयत 19 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : १९. आणि तुमच्यासाठी धरतीला अल्लाहने बिछाईत बनविले

सूरा आयत 19/28 — सूरा नूह نوح (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा नूह ऐका, सूरा नूह भाषांतर, सूरा नूह mp3, सूरा नूह pdf. आयत 17–21. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers