नूह · 20/28
भाषांतर उच्चार — सूरा नूह
لِّتَسْلُكُوا مِنْهَا سُبُلًا فِجَاجًا ۝٢٠
Litaslukoo minhaa subulan fijaajaa
📖 मराठी अर्थ
२०. यासाठी की तुम्ही तिच्या विस्तृत मार्गावर चालावे फिरावे

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 18-22 — सूरा नूह

18ثُمَّ يُعِيدُكُمْ فِيهَا وَيُخْرِجُكُمْ إِخْرَاجًا
१८. मग तुम्हाला तिच्यातच परतविल आणि (एका विशेषरितीने) पुन्हा तुम्हाला बाहेर काढील
19وَاللَّهُ جَعَلَ لَكُمُ الْأَرْضَ بِسَاطًا
१९. आणि तुमच्यासाठी धरतीला अल्लाहने बिछाईत बनविले
20لِّتَسْلُكُوا مِنْهَا سُبُلًا فِجَاجًا
२०. यासाठी की तुम्ही तिच्या विस्तृत मार्गावर चालावे फिरावे
21قَالَ نُوحٌ رَّبِّ إِنَّهُمْ عَصَوْنِي وَاتَّبَعُوا مَن لَّمْ يَزِدْهُ مَالُهُ وَوَلَدُهُ إِلَّا خَسَارًا
२१. (नूह) म्हणाले की हे माझ्या पालनकर्त्या! त्या लोकांनी माझी अवज्ञा केली, आणि अशांचे आज्ञापालन केले, ज्यांच्या संपत्ती व संततीने त्यांच्या नुकसानातच भर घातली
22وَمَكَرُوا مَكْرًا كُبَّارًا
२२. आणि त्या लोकांनी फार मोठा धोका (कपट) केला
नूहकुराण यादी
28आयत
MeccanRevelation
20आयत

भाषांतर — नूह 20

सूरा नूह आयत 20 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : २०. यासाठी की तुम्ही तिच्या विस्तृत मार्गावर चालावे फिरावे

सूरा आयत 20/28 — सूरा नूह نوح (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा नूह ऐका, सूरा नूह भाषांतर, सूरा नूह mp3, सूरा नूह pdf. आयत 18–22. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Wednesday, September 30, 2026

Don't forget us in your sincere prayers