अल-कियामा · 1/40
भाषांतर उच्चार — अल-कियामा
لَا أُقْسِمُ بِيَوْمِ الْقِيَامَةِ ۝١
Laaa uqsimu bi yawmil qiyaamah
📖 मराठी अर्थ
१. मी शपथ घेतो कयामतच्या दिवसाची
🎧 ऐका

📜 आयत 1-3 — अल-कियामा

1لَا أُقْسِمُ بِيَوْمِ الْقِيَامَةِ
१. मी शपथ घेतो कयामतच्या दिवसाची
2وَلَا أُقْسِمُ بِالنَّفْسِ اللَّوَّامَةِ
२. आणि मी शपथ घेतो, धिःक्कार करणाऱ्या मना (आत्म्या) ची
3أَيَحْسَبُ الْإِنسَانُ أَلَّن نَّجْمَعَ عِظَامَهُ
३. काय मनुष्य असा विचार करतो की आम्ही त्याची हाडे एकत्र करणारच नाहीत
अल-कियामाकुराण यादी
40आयत
MeccanRevelation
1आयत

भाषांतर — अल-कियामा 1

सूरा अल-कियामा आयत 1 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : १. मी शपथ घेतो कयामतच्या दिवसाची

सूरा आयत 1/40 — अल-कियामा القيامة (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: अल-कियामा ऐका, अल-कियामा भाषांतर, अल-कियामा mp3, अल-कियामा pdf. आयत 1–3. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers